।।श्री।।
रमजान ... ईद
सर्व प्रथम सर्वाना रमजान ईद च्या मनःपूर्वक शुभेच्छा
मुस्लिम धर्माचे
दोन महत्त्वपुर्ण सण म्हणजे ईद उल फितर , व दुसरी ईदुज्जुह .
ईद उल फितर ईद हि आनंद साजरा करण्याची ईद
मानली जाते, आपापसात बंधुत्वाचे सबंध प्रस्तापित करू
प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी याची ओळख आहे , मात्र या उलट ईदुज्जुह कुर्बानी व
त्यागाचं पर्व मानलं जात ...
आपण ईद उल फितर ईद या विषयी वाचू कारण आता जी
येत आहे ती हि ईद आहे ,
या दिवशी मुस्लिम
बांधव एकमेकांना अलिगन देतात, नवनवीन पोशाख
परिधान केले जातात ,सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आनंद असतो.
प्रत्येक धर्माचे
एक धर्मगुरू असतात तसेच या मुस्लिम धर्माचे धर्मगुरू हजरत महंमद पैगंबर ...
ईद -ए -मिलाद म्हणजे 'अल्लाह ' चे प्रेषित हजरत
महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस
हजरत अली म्हणतात
...
"
जिस
दिन आप कोई गुन्हा न करे ओ दिन ईद हे "
ईद या शब्दाचा
अर्थ आनंद , तर फितर म्हणजे दान करणे , अन्नाच्या स्वरूपात दान केले जात , फितर हा मुस्लिम शरियत कायद्यातील मापदंड
आहे .
हा रमजान महिना
... यामध्ये मुस्लिम बांधवाचे रोझे (उपवास ) असतात.
मात्र आताच्या या
आलेल्या संकटामुळे रमजान ईद ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात होणार नाही , रमजान ईद च्या दिवशी सर्व मुस्लिम बांधव
एकमेकांना अलिगन देतात , पण या वेळेस अलिगन नाही देता आले , तरी आपला मुश्लीम बांधव अल्लाह कडे
प्रार्थना नक्कीच करेल ,
मध्ये एकदा
वाचण्यात आल होत कि वैज्ञानिकांनी असं संशोधन केलं , कि जर सलग ३० ते ४० दिवस दिवसातून १२ तास काही खाल्लं नाही
तर आपल्या शरीरातील जे काय विषाणू असतील ते नाहीशे होतात ,
या गरम दिवसा
मध्ये माझा मुस्लिम बांधव १२ तास काही खाता न पिता उपवास धरतो ....
ये मान लेते है
चांद कि रोशनी हमें एक दुसरे के गले लग रही हे
सण जरी धर्माचा
असला तरी उत्सव हा नात्याचा असतो आणि त्यातील
माणसाचा असतो ....
चित्र - सिद्धेश
अनंत कदम
विषेश सहकार्य -
कल्पेश कदम , कुणाल काळे
लेखन - श्रेयश
रघुनंदन रोडे ...
तळा -रायगड -महाराष्ट्र
मो. ८६००२३४६६३


❤👍🏻
ReplyDeleteNice and well done👌
ReplyDeleteVery nice 👍🏻
ReplyDeleteVachan vadhva...Garaj ahe...
ReplyDeleteआरं लेका श्री कुठं पण असतंय व्हय ते श्री रमजान ईद वाटतंय
ReplyDeleteखूप चूका आहेत आलिंगन असं असतं ते
ReplyDeleteप्रत्येक धर्माचे धर्म गुरू असतात मग हिंदू धर्माचे कोण गुरू? उगी काय पण नको लिहू बाबा! हिंदू चिडतील तुझ्यावर.
ReplyDelete