Friday, 9 October 2020

माझ अस्तित्व कुठेतरी नाहीस झालय...

 || श्री ||


  आमच अस्तित्व कुठेतरी नाहीस झालय...    
                   

                 मी एक कागदाचा तुकडा , माझा जन्म तसा खूप पूर्वी झालाय , आधी मी कुठल्या तरी पानाचा होतो , जग जस बदलत गेले तसा मी हि बदलत गेलो , पूर्वी मला पोह्चवण्यासाठी खास एक माणूस आसायचा , पूर्वी मला बोरू णे लिहायचे नंतर नंतर त्यातही बदल होत गेला , माझ्या वर काय काय लिहील , अजरामर ग्रंथ,अजरामर काव्य, मला तर तुम्ही माणसांनी एक ऐतिहासिक ठेवा म्हणून जपून हि ठेवलय , पण माझ्यातले अनेक प्रकार काळानुसार बदलत गेले आणि बंद होत गेले , त्यातलाच पत्र हा व्यवहार आता पूर्ण पणे बंद होत चाललेला आहे . हल्ली पत्र फक्त जातात ती शाळेतून शिक्षकांनी त्यांच्या पाल्यांच्या पालकांना लिहिलेली . असो 
                        पूर्वी कस माझी एक वट असायची या घरातून त्या घरात मी दीमघात जायचो , कुठून कुठून मी यायचो , मला तुमच्या कडे सुपूर्त करणारा हि प्रेमळ आसायाचा एका विशिष्ट पोशाखात आसायाचा.  तो रोज सकाळी एक सबनम  खांद्यावर लटकवत एक रुबाबदार असलेला माझा तो साथी नाहीसा झालाय . मी त्या लाल पेटीत असायचो आणि मला त्या लाल पेटीतून काढल जायचं ... ते माझ घर ती पेटी हि इतिहास जमा झालेली आहे . हल्ली आमची ओळख एका पुस्तकाद्वारे हल्लीच्या पिढीला होते . ट - टपाल , प - पत्र  अशीच काय ती आमची ओळख ... 
  मी माझ अस्तित्व हरवलेलं एक पत्र बोलतोय ... 
मोबाईल वर आपण रोजच टाईप करत असतोच पण एकदा माझ्या अस्तित्वासाठी स्वता:च्या जवळच्या माणसाला पत्र ;इहून लिहते व्हा ... 
  तुम्हाला पूर्वी पटलेला आणि आता तुमच्यातून नाहीसा होत चालेला एक कागद ज्याला तुम्ही पत्र , म्हणता ...  













फोटोग्राफ - पद्मनाभ खोपकर -दिवेआगर 
लेखन - श्रेयश रघुनंदन रोडे . 
            तळा -रायगड 
मोबाईल नंबर - ८६००२३४६६३ 

13 comments:

  1. Shreyas khup chhan tapalachi katha mandlis.....🤞🤞🤞🤞

    ReplyDelete
  2. Khup ch chhan junya aathavani jagya zalya aani punha patr lihayachi ichchha zali.

    ReplyDelete
  3. खूप छान विचार ❤️ जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर लेखन...माझ्या पत्र लिहिण्याच्या आवडीला उजाळा दिलास श्रेयस...सध्याच्या मोबाईल युगाने हा आनंद खरेच हिरावून घेतला आहे ...हे जुने दिवस फिरून येतील का? आशावाद ठेवायला हरकत नाही😀

    ReplyDelete
  5. खूप छान लेखन केलं आहेस श्रेयस ... तुझ्या लेखाचे विषय हे नेहमीच अप्रतीम असतात आणि आज ही आहेच ... ही लेखणी कायमची चालू असुदेत .. 👌👌👌👌

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...

।। श्री ।।  काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...            कावळा काव काव करत वरून नुसत्या घिरट्या घालत होता , कावळा सोबत लेक पण काव काव करत होता ,...