Wednesday, 9 December 2020

||  श्री  ||

घ्याल तो अर्थ 



वरील चित्राचा  काढलेला अर्थ 

सकारात्मक आणि नकारात्मक 

सकारात्मक 

मी दिवस रात्र एक करेन आणि हा हिरा विकत घेईन ...

हा हिरा काय चीझ आहे खरा हिरा तर माझ्या कडे आहे माझा मेंदू 

नकारात्मक 

मी चोरी करून हा हिरा नक्कीच चोरू शकतो ... 

 वाचकांना फक्त आपले या काढलेल्या चित्राबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक विचार comments box मध्ये टाईप करायचे आहेत comments लिहिल्यावर त्यापुढे आपल स्वताच नाव लिहायला विसरू नका  ... आता पाहूया कोणाला कोणाला या काढलेल्या चित्राबद्दल काय वाटतय ...  



चित्र - सिद्धेश अनंत कदम 

लेखन - श्रेयश रघुनंदन रोडे ...

             तळा -रायगड 

            ८६००२३४६६३ 





22 comments:

  1. जसे तुमचे विचार तसे जग तुम्हाला दिसते

    ReplyDelete
  2. जर मी माझ्या हिऱ्यापेक्षा मौल्यवान मेंदूचा योग्य वापर केला तर असे kकित्तेक हिरे मिळवू शकेन.

    ReplyDelete
  3. Sir / Madam plz comment pudhe apal swatach nav type kara plz...

    ReplyDelete
  4. Working hard is important and gaining that precious thing by hard work is another level of happiness

    ReplyDelete
  5. Don't change the originality of brain, let it to play its natural (precious) role.
    --Dr.P. B. Abhange

    ReplyDelete
  6. Dusrya chya yashavar jalnyapeksha, aplyakade pn hidden talent ahe te olkha, kadachit te talent tya samorchya hiryapeksha jast changla ahe...

    ReplyDelete
  7. स्वरूपाची जाण नसलेले... भौतिक सुखात रमतात !
    ~ सिध्देश कदम

    ReplyDelete
  8. सकारात्मक
    आपण आयुष्यात हिर्यासरखे वागायला पाहिजे. ज्याप्रमाणे कठीण परिस्थिती सोसून कोळस्याचा हिरा बनतो त्याप्रमाणे आपण सुद्धा वाईट परिस्थितीत तग धरून स्वतःचा विकास करायला पाहिजे.
    नकारात्मक
    आपण आयुष्यात हिरा बनण्यास पात्र नाही.
    - हेरंब विवेक भुसणे

    ReplyDelete
  9. मेहनत करून आपण आपल्या बुद्दी च्या बळावर हऱ्याचीमाळ माळ विकत घेऊ शकतो....
    So Hard work and knowledge is important thing.
    Vishal chavan

    ReplyDelete
  10. असा एखादा हिरा मला विकत घेता येईल एवढी आर्थिक समृद्धी यावी.

    ReplyDelete
  11. डोळ्यांना समोर दिसू शकतो तो दिसता हिरा..तोच हिरा आपल्या आतमध्ये सुध्छा आहेच..जे बाहेर ते आत..जे आत तेच बाहेर..what's there inside , that's there outside..
    - kailas Satambekar

    ReplyDelete
  12. डोळ्यांना समोर दिसू शकतो तो दिसता हिरा..तोच हिरा आपल्या आतमध्ये सुध्छा आहेच..जे बाहेर ते आत..जे आत तेच बाहेर..what's there inside , that's there outside..
    - kailas Satambekar

    ReplyDelete
  13. हि-या पेक्षा मौल्यवान मेंदू सकारात्मक विचार आहे, आत्मविश्वास म्हणतात त्याला

    ReplyDelete
  14. हिरा चोरण्या पेक्षा किंवा हिरा विकत घेण्यापेक्षा मी स्वतःच एका हिर्यासारख स्वतःला बनवला म्हणजे अस काही तरी करून दाखवलं तर सर्व लोक मजा कामाकडे आणि माझा कडे आकर्षित होतील मग ह्या हिऱ्याची मजा पुढे काय किंमत आहे .( सागर खैरे)

    ReplyDelete
  15. या हिऱ्या कडे बघून मला माझे मन शरीर या हिर्या सारखे बनवायचे आहे

    ReplyDelete
  16. समोर जो हिरा दिसतोय त्या हिर्‍याला कोळशाच्या खाणीतून काढून त्‍याला पैलू पाडले आहेत आणि म्हणूनच तो चमकतोय...माझा मेंदू सुद्धा हिऱ्या सारखाच आहे...कधीतरी त्याला गंज चढतो...कधीतरी त्याला ही पैलू पाडावे लागतात...परंतु या समोर असलेल्या हिऱ्याची किंमत मात्र माझ्या मेंदू पेक्षा कमीच आहे ...(कु.दर्शना उर्मिला उल्हास क्षीरसागार)

    ReplyDelete

काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...

।। श्री ।।  काकस्पर्श शेवटी झाला नाहीच...            कावळा काव काव करत वरून नुसत्या घिरट्या घालत होता , कावळा सोबत लेक पण काव काव करत होता ,...